Friday, December 14, 2018

कापूस भाव 14/12/18

दि.१४ डिसेंबर चे कापूस बाजारभाव



Saturday, December 8, 2018

Friday, November 30, 2018

कापूस भाव 30/11/18

दि.३०/११/२०१८
चे कापूस बाजारभाव


Wednesday, November 21, 2018

कापूस भाव २१/११/२०१८

दि.२१ नोव्हेंबर २०१८
चे कापूस बाजारभाव

Saturday, November 10, 2018

आजचे कापूस सोयाबीन बाजारभाव

दि.१० नोव्हेंबर २०१८
 सोयाबीन बाजारभाव पुढील प्रमाणे



दि.१० नोव्हेंबर २०१८
कापूस बाजारभाव


Saturday, October 20, 2018

कृषि स्वावलंबन योजना 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना-

या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार) , इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सूक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच- रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच रु.25 हजार) यासाठी अनुदान दिले जाते. राज्यातील मुंबई वगळता सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत देय अनुदानाची रक्कम, आरटीजीएसद्वारे थेट त्याच्या बँक खात्यावर देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष :-

1) लाभार्थी अनुसुचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
2) लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
3) जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
4) लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत.
5) उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
6) लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर असणे बंधनकारक आहे)

Friday, September 14, 2018

१५ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज

१५ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज

गेल्या २४ तासात कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे
होते. येत्या २४ तासात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भातील हवामान कोरडे रहाण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

Tuesday, September 11, 2018

१२ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज

१२ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज
पुढील २४ तासात कोकण–गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहाण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

Thursday, September 6, 2018

७ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज

७ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज
कोकण–गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान कोकण गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

Tuesday, September 4, 2018

०५ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज

५ सप्टेंबर २०१८ हवामान अंदाज
आजचा हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे
कोकण–गोव्यात बहुताांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Tuesday, August 28, 2018

२९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज 

२९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज 
येत्या २४ तासात..कोकण–गोवा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

Sunday, August 26, 2018

हवामान अंदाज दि.२७/०८/२०१८

कोकण–गोव्यात बहुताांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान ह्याच काळात कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.

Saturday, August 18, 2018

१९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज

१९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज
येत्या २४ तासात कोकण–गोवा व विदर्भात बहुताांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराडवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मसुळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Friday, August 17, 2018

दि.१७/०८/२०१८ चे बाजारभाव

दि.१७/०८/२०१८ चे बाजारभाव

भेंडी क्विंटल
किमान 1200
कमाल 3000

गवार क्विंटल
किमान 2000
कमाल 3000

टोमॅटो क्विंटल
किमान 500
कमाल 1200

मटार क्विंटल
किमान 2000
कमाल 3000

घेवडा क्विंटल
किमान 1500
कमाल 4000

दोडका क्विंटल
किमान 1500
कमाइ 2200

हिरवी मिरची क्विंटल
किमान 1600
कमाल 3200

काकडी क्विंटल
किमान 500
कमाल 1400

कारली क्विंटल
किमान 1600
कमाल 2500

@पुणे मार्केट

Tuesday, August 14, 2018

१५ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज


१५ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज
आजचा हवामान अंदाज येत्या २४ तासात
कोकण–गोवा व विदर्भात बहुताशां ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान कोकण–गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Monday, August 13, 2018

आजचा हवामानाचा अंदाज १४ ऑगस्ट...

हवामानाचा अंदाज १४ ऑगस्ट...
येत्या २४ तासात
कोकण–गोवा व विदर्भात बहुताशां ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच काळात कोकण–गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Friday, August 10, 2018

११/०८/२०१८ हवामान अंदाज

नमस्कार शेतकरी मित्रांनो...
आज दिनांक ११/०८/२०१८ चा हवामान अंदाज पुढील प्रमाणे.पुढील २४ तासात कोकण–गोव्यात बहुताशां ठिकाणी, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Tuesday, August 7, 2018

८ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज

८ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज
------------------------------------
येत्या २४ तासात  विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण–गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मसुळधार पाऊस पडण्याची शक्यता.