Tuesday, August 28, 2018

२९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज 

२९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज 
येत्या २४ तासात..कोकण–गोवा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

Sunday, August 26, 2018

हवामान अंदाज दि.२७/०८/२०१८

कोकण–गोव्यात बहुताांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान ह्याच काळात कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.

Saturday, August 18, 2018

१९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज

१९ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज
येत्या २४ तासात कोकण–गोवा व विदर्भात बहुताांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराडवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मसुळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Friday, August 17, 2018

दि.१७/०८/२०१८ चे बाजारभाव

दि.१७/०८/२०१८ चे बाजारभाव

भेंडी क्विंटल
किमान 1200
कमाल 3000

गवार क्विंटल
किमान 2000
कमाल 3000

टोमॅटो क्विंटल
किमान 500
कमाल 1200

मटार क्विंटल
किमान 2000
कमाल 3000

घेवडा क्विंटल
किमान 1500
कमाल 4000

दोडका क्विंटल
किमान 1500
कमाइ 2200

हिरवी मिरची क्विंटल
किमान 1600
कमाल 3200

काकडी क्विंटल
किमान 500
कमाल 1400

कारली क्विंटल
किमान 1600
कमाल 2500

@पुणे मार्केट

Tuesday, August 14, 2018

१५ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज


१५ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज
आजचा हवामान अंदाज येत्या २४ तासात
कोकण–गोवा व विदर्भात बहुताशां ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच दरम्यान कोकण–गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Monday, August 13, 2018

आजचा हवामानाचा अंदाज १४ ऑगस्ट...

हवामानाचा अंदाज १४ ऑगस्ट...
येत्या २४ तासात
कोकण–गोवा व विदर्भात बहुताशां ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ह्याच काळात कोकण–गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Friday, August 10, 2018

११/०८/२०१८ हवामान अंदाज

नमस्कार शेतकरी मित्रांनो...
आज दिनांक ११/०८/२०१८ चा हवामान अंदाज पुढील प्रमाणे.पुढील २४ तासात कोकण–गोव्यात बहुताशां ठिकाणी, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Tuesday, August 7, 2018

८ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज

८ ऑगस्ट २०१८ हवामान अंदाज
------------------------------------
येत्या २४ तासात  विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण–गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मसुळधार पाऊस पडण्याची शक्यता.